Breaking News
जालना जिल्हा

जालना : निवेदन,तक्रार देण्यास जात असाल तर हे वाचा नसता होऊ शकते कारवाई .?

न्यूज जालना ब्युरो दि १४ जालना जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्ष्यात घेता जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालयात देण्यात येणाऱ्या निवेदन व तक्रारी साठी पाच पेक्षा अधिक व्यक्ती येत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकारी बिनवडे यांनी जारी केले आहे. यात पाच पेक्षा अधिक जणांनी निवेदन किंवा तक्रारी देण्यासाठी येऊ नये, कुठलेही मोर्चा, निदर्शने देण्यास परवानगी देऊ नये असे आदेश दिले आहे तर दि १४ सप्टेंबर २०२० पासून दिनांक १४ ऑक्टोबर वेळ २०२० पर्यत जिल्ह्यात ह्याबाबत कलम १४४ लागू करण्यात आली आहे. नेमके काय आदेश आहे हे बघा
जिल्हाधिकारी यानी काढलेले आदेश

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक