कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

कोरोना अपडेट:जिल्ह्यातील ह्या गावातील ९९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १४ जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून रुग्ण संख्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नसतांनाच सोमवारी परत पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत ९९ रुग्णांची वाढ झाली आहे तर ९९ मिळून जालना जिल्ह्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ६६९५ वर पोहचली आहे दरम्यान यातील ५१०६ जणांवर यशस्वी उपचार करून रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आलेली आहे तर सध्या संपूर्ण जिल्ह्यात एकूण १४२० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार चालू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालना शी बोलताना सांगितले. १३७ रुग्णास डिस्चार्ज – जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि . १४ / ० ९ / २०२० रोजी डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील १३७ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे . जालना तालुका टाऊन हॉल ०१ , रुपनगर ०१ , भाग्यनगर ०२ , गायत्रीनगर ०१ , चौधरी नगर ०२ , प्रयागनगर ०१ , नुतन वसाहत ०२ , शाकुंतल नगर ०२ , सोमदेव ०१ , वडीवाडी ०१ , निपाणी पोखरी ०१ , विरेगांव -१ , जेईएस कॉलेज रोड -१ , दरेगांव , १ पाष्टा -५ , राममुर्ती -१ , कन्हैयानगर १ नळगल्ली -१ , जालना शहर -३ मंठा तालुका- रानमळा -४ , घारे कॉलनी -१ , परतूर तालुका शेवगांव -१ , रेल्वेस्टेशन -१ दैठणा खु – १.इंदिरा मंगल कार्यालय -१ दैठणा -१ आष्टी -१ , घनसावंगी तालुका घनसावंगी शहर ०३ , अरगडे गव्हाण ०१ , घोन्सी ०१ , अंतरवाली ०१ , कुंभार पिंपळगाव ०१ , सागर कारखाना ०१ , तिर्थपुरी ०१ , मंगुजळगाव ०७. अंबड तालुका- अंबड शहर गणपती गल्ली -४ , धाईत नगर -१ , सुरंगे नगर -१ , नुतन वसाहत नगर -१ , खडकेश्वर -३ , रामनगर तांडा -१ , साष्टपिंपळगांव -४ , कोर्ट रोड -१ दयाळा -२ , पानढगी १ , बदनापूर तालुका _ बदनापूर शहर -१ , पाडळी -१ , दाभाडी -१ , जाफ्राबाद तालुका – ००. भोकरदन तालुका तळेगाव -१ डावरगांव -१ , . इतर जिल्हा- लोणार शहर ०१ , राहेरी ता.सिंदखेडराजा -१ सिंदखेडराजा शहर १ , देऊळगांवराजाशहर १ , बीबी ता.लोणार -१ , पूर्णा जि.हिंगोली , -१ अकोला फाटा ता.मालेगांव -१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ९ ० व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे ० ९ व्यक्तींचा अशा एकुण ९९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .(सदर्भित आकडेवारी ही रविवारी सायंकाळ ते सोमवारी सायंकाळी पर्यत चा आहे) तीन कोरोग्रस्तांचा मृत्यू – जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार ०३ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण बाजार पेठ सिंदखेडराजा येथील ६० वर्षीयपुरुष चिखली जि.बुलढाणा येथील ६० वर्षीय पुरुष देऊळगांवराजा शहरातील ८२ वर्षीय महिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक