घनसावंगी तालुका

तोपर्यत मराठा समाजाला शिक्षण व रोजगार आरक्षित घटकाच्या सवलती द्या – घनसावंगीत भाजपकडून मागणी

घनसावंगी प्रतिनिधी दि १५

घनसावंगी येथे मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन भाजप सरकार प्रमाणे मराठा समाजाला शिक्षण व रोजगार आरक्षित घटकाच्या सवलती देण्यात यावे अशी मागणी भाजप च्या वतीने सोमवारी घनसावंगी तहसिलदार याना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे

यावेळी निवेदन देताना माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय तौर,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजपा अ.जा.मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस कैलास शेळके,भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर पांढरे,योगेश ढोणे,सुरेश पोटे, रामेश्वर गरड,भाऊसाहेब देवडे,बाळासाहेब शिंदे,नितीन भुतेकर,सिध्देश्वर भानुसे,बाळासाहेब बहीर,संतोष सोसे,विनोद बहीर,संजय बरसाले,अमोल काळे,राम भालेराव,मायकल भालेराव,सुनील गुढेकर,किरण गुढेकर,अमोल निर्मल,हरिभाऊ पवार,सुनील शेंडगे,राजु रणपिसे, सतिष रणपिसे,विजय भालेकर,सतिष ढेरे व उपस्थित भाजप कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक