Breaking News
कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

कोरोना अपडेट:आज जालना जिल्ह्यात आढळले १३६ जण कोरोना बाधित

न्यूज जालना ब्युरो दि १५ सप्टेंबर २० :-

जालना जिल्ह्यात मंगळवारी एकूण १३६ जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यात सर्वाधिक रुग्ण हे जालना तालुक्यात आढळून आले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही ६८३१ वर पोहचली आहे तर ५२०७ रुग्णांना यशस्वी उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे तर सध्या जिल्ह्यातील आठ तालुका व शहर मिळून १४५३ ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे तर आतापर्यंत १७१ रुग्णांचा बळी गेला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार ०२ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्णमांडवा ता.लोणार येथील ५ ९ वर्षीयपुरुष , जालनाशहरातील शंकर नगर परिसरातील ६२ वर्षीय आहे .

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार आज दि .१५ / ० ९ / २०२० रोजी डेडीकेटेडकोबीड हॉस्पिटल , डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर , हेल्थ सेंटर , कोवीड केअर सेंटरमधील १०१ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे .

जिल्ह्यातील ह्या भागातील आले १३६ जण पॉझिटिव्ह

जालना तालुका- भाग्यनगर – १.शिक्षक कॉलनी -३ , साईनगर -१ , योगेश्वरी कॉलनी १ , रामनगर कॉलनी -१ , जिल्हा महिला रुग्नालय -१ सामान्य रुग्नालय निवासस्थान -१ , रुख्मिनी नगर -१ , शंकर नगर -१ , रेल्वे स्टेशन जवळ -१ , सकलेचानगर -१ , अजिंठा नगर -१ , नुतन वसाहत -१ , मस्तगड -१ , आर.पी.रोड १ , यशोदा नगर -१ , जालना शहर -१ , राजेवाडी -२ , बाजीउमरद -१ , हिबर्डी -१ , नेर -१ , मंठातालुका – निमखेडा -१ , मंठा शहर -२ , दहा -१ मंगरुळ -१ तळणी -१ , परतूर_ आष्टी -१ , अंबा -१ , सातोना -२ जवाहर कॉलनी १ विठठल नगर -१ बालाजी नगर -२ मोंढा -१ रायपूर -१ सन्मित्र कॉलनी -१ , घनसावंगी तालुकाभेडाळा -१ , राणी उंचेगांव १ , अंबडतालुका – अंबड शहर १ , , साष्टपिंपळगांव -१ , बदनापूरतालुका दाभाडी -२ , अकोला -१ , गोकूळवाडी १ जाफ्राबाद तालुका -आदर्शनगर – १.संभाजी नगर -१ , जाफ्राबाद शहर -१ , सावरखेडा -१ , सावरगांव म्हस्के -१ नळविहरा -४ , कुंभारी -१ टेंभूर्णी -२ , सावंगी -१ भोकरदन तालुका जानेफळ -१ बोरगांव -२ , जवखेडा बु . – १ उमरखेडा -२ , .इतर जिल्हा- सिंदखेडराजा शहर -४ , भायगांव ता.देऊळगांवराजा -१ , असोला ता.देऊळगावराजा -१ , चिकाळा जि.बुलढाणा -१ वाघाळा ता.सिंदखेडाराजा -१ , देऊळगाव मही -१ टाकरखेडा १.पिंपळगांव काळे -१ , डिग्रम बु . – १ सुलतानपुर जि.हिंगोली -१ , सुलतानपूर ता.लोणार -१ वेदांत नगर नांदेड -१ तळेगाव ता.धारुर -१ , बीबी ता.लोणार -४ सारखरखेर्डा -१ शिवणी पिसे -१ दूसरवीड -१ वाढेगाव लोणार -१ कनवाई जि.वाशीम -१ अशा प्रकारे RT – PCR तपासणीव्दारे ९ ३ व्यक्तीचा व अँटीजेनतपासणीद्वारे ४३ व्यक्तींचा अशा एकुण १३६ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्हआला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक