बदनापूर तालुका

बदनापूरात मुलीचा वाढदिवस निराधार महिलांना भेट वस्तू देऊन साजरा.

बदनापूर ता.12 ; बदनापूर प्रतिनिधी / किशोर सिरसाठ
बदनापूर तालुक्यातील नामांकित व्यापारी परमेश्वर नाईकवाडे यांची मुलगी साक्षी नाईकवाडे ता.10 रोजी वाढदिवस होता यावेळी अनर्थ खर्चाला फाटा देत माणुसकीची बांधिलकी जोपासत आज कोरोना परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनता ही आर्थिक संकटात सापडलेली दिसत आहे.
ही गांभीर्यची बाब लक्षात घेत वाढदिवसाच्या निमित्ताने रामखेडा येथे निराधार महिलांना साड्याची भेट वस्तू देऊन साजरा करण्यात आला. यावेळी परमेश्वर नाईकवाडे,सैजाद, अंकुश कानुले, मिर्झा,ऋषी थोरात, कृष्णा नाईकवाडे, सुमित जगताप, किरण नाईकवाडे, काकडे, सहितमहिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक