जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात ११५ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह.

न्यूज जालना ब्युरो दि १६ – जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीडहॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड  केअर सेंटरमधील 80 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला  आहे तर जालना तालुक्यातील   सकलेचा नगर -3, अंबड रोड -1, खासगी रुग्णालय-1, रुपनगर-1, तुळजाभवानी नगर -2, नुतन वसाहत -1, इन्कम टॅक्स कॉलनी -4, जालना शहर -1, चौधरी नगर -1, योगेश नगर -1, काद्राबाद -1, एस.आर.पी.एफ. निवासस्थान-1,काकडा भोनु नाईक तांडा-1, सेवली -1, वाघ्रुळ -1, वडीवाडी-1, निपाणी पोखरी -1, घनसावंगी  तालुक्यातील घनसावंगी शहर -2, धनगर गल्ली-9, पिंपरखेड-1, कुंभार पिंपळगाव-3, तीर्थपुरी-1, अबंड तालुक्यातील  अंबड शहर -3, नुतन वसाहत -3, चांगले नगर -1, शारदा नगर-1, आंबेडकर नगर -2, सुरंगे नगर -1, वाघलखेडा -6, साष्ट पिंपळगाव-2, देशगव्हाण-1, बदनापुर तालुक्यातील गणेश नगर-2, रामदुलवाडी-1, वाकुळणी-1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, भोकरदन तालुक्यातील जानेफळ -1, बोरगांव-2, जवखेडा बु-1, उमरखेडा -2, इतर जिल्ह्यातील हिवरा आश्रम जि. बुलढाणा -1, आडगाव राजा जि. बुलढाणा -1, केनवड ता. रिसोड -2, सरंबा जि. वाशिम -1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्‍दारे 75 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 40 व्यक्तींचा अशा एकुण 115 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-13214 असुन सध्या रुग्णालयात-271 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4611, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-300, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-45265 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-71, दैनिक पॉझिटीव्ह नमुने –115 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6946 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-37761, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-439, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -4114 असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक