भोकरदन तालुका

प्रियदर्शनी विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्राम दिन साजरा

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भोकरदन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रियदर्शनी इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष माननीय संतोषरावजी दसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती अंजना गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संस्थेचे अध्यक्ष संतोषरावजी दसपुते यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती अंजना गोरे ,भगवान पालकर, संजयसिंह खंडाळकर ,दामोदर वसावे ,भगवान गावंडे, जनार्दन इंगळे ,रमेश शिंदे, राजू सोनवणे, संजय दसपुते, मिलिंद तायडे ,माणिक पाडळे, कन्हैयालाल चोरमारे, इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक