जालना जिल्हा

जालन्यात मराठा महासंघ आक्रमक ;आरोग्यमंत्र्याला घेराव आंदोलनकर्ते पोलीसांच्या ताब्यात!

जालना न्यूज ब्युरो दि १७ :
-मराठा आरक्षनाची स्थगिती उठेपर्यंत पोलीस भरतीसह ईतर भरती प्रक्रिया थांबविण्यात यावी या मागणीसाठी व ईतर प्रलंबित प्रश्नांकडे सरकार चे लक्ष्य वेधण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्यांनी आज (17) सप्टेंबर रोजी पालकमंत्री ना.राजेश टोपे यांना जील्हाधिकारी कार्यालय समोर घोषनाबाजी करीत घेराव घालण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलनकर्ते अरविंद देशमुख, अशोक पडुल पाटील,सुभाष चव्हान पाटील यांना कदिम पोलीस ठाणेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक