जालना जिल्हा

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

न्यूज (जालना ब्युरो , )दि. 17 – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, तहसिलदार विजय राऊत, नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे, स्नेहा कुहिरे, आर.आर. महाजन, संपदा कुलकर्णी, छाया कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक