भोकरदन तालुका

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसाणीचे त्वरीत पंचनामे करा, शिवसेनीकांचे उपविभागिय अधिकार्यांना निवेदन

मधुकर सहाने : भोकरदन

दि.१३ सप्टेंबर रोजी राञी झालेल्या मुसळधार पावसामुळे भोकरदन तालुक्यातील काही शेतकर्यांचे नुकसानिचे तात्काळ पंचनामे करुन शासनाकडे त्वरीत पाठवुन शेतकर्यांचे नाल्या शेजारी वाहुन गेलेल्या पिकांचे व वार्यामुळे पडलेल्या मका,कपाशी,यांचे तात्काळ पंचनामे करुन शासनाकडे सादर करावे व शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळुन देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी शिवसेनीकांनी उपविभागिय अधिकारी यांना निवेदन दिले असुन,या निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख माधवराव हिवाळे सह शेतकर्यांच्या साक्षर्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक