बघा जालना जिल्ह्यात इतके व्यक्तीच्या अहवाल आले पॉझिटिव्ह .
567 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 347 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
567 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 347 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
जालना दि. 4 एप्रिल (न्यूज ब्युरो) :-
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 347 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे
खालील गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे
तर जालना तालुक्यातील जालना शहर – -240, अंतरवाला -1,बापकळ -2, बठण -2, भाटेपुरी -1, बोरगाव -1, चंदनझिरा -3, दरेगाव -3, डुकरी पिंप्री -1, गोंदेगाव -1, हिवरा रो. -1, इंदेवाडी -4, जळगाव सो. -2, जवखेडा -1, खांडेपुरी -2, मौजेपुरी -2, मोतीगव्हाण -1, नाव्हा -1, राममुर्ती -2, शेवली -2, शेवगा -1, वखारी -1, विरेगाव तां. -1, वाघ्रुळ -2, वानडगाव -2,मंठा तालुक्यातील मंठा शहर -2,अकणी -1,दहिफळ -1, ढोकसळ -2 पाटोदा -4, परतुर तालुक्यातील परतुर शहर -3,अंबा -1, दहिफळ -1, लिंगसा -25, माणेगाव -1, शिरसगाव -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर –2, अंतरवाली राठी -1, बैलवाडी -1, दैठणा -1, भायगव्हाण -1, कुंभार पिंपळगाव -9, लिंबी -2, मठ चिंचोली -2, मुर्ती -1, पांगरा -1, राजेगाव -1, रांजणी -5, तीर्थपुरी -8, यावल पिंप्री तांडा -1,बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर –8, असरखेडा -1, चिकनगाव -1, धोपटेश्वर -1, गोकुळवाडी -1, कंडारी -6, केळीगव्हाण -1, बावणे पांगरी -3, भाकरवाडी -13, चिखली -1, हिवरा -2, कंडारी बु.-2, लोंढेवाडी -3, मांडवा -1, पाथर देवेलगाव -4, शेलगाव -1, तुपेवाडी -10, वाकुळणी -3, असोला -1, बाजार वाहेगाव-9,निकळक -1, गेवराई बाजार -1,जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर-7, निवडुंगा -2, अकोला देव -5, भाटोडी -1, चिंचखेड -3, हिवराबाली -1, काळेगाव -1, वरुड -1, कल्याण -1, देळेगव्हाण -1, आसई -1, टेभुर्णी -6, अंबेगाव -1 भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर – 20, अन्वा -2, आव्हाणा -1, चांदई एक्को -1, दहिगाव -1, हसनाबाद -1, जळगाव सपकाळ -1, जवखेडा -1, कल्याण -1, खामखेडा -2, लेहा -1, नांजा -1, पळसखेडा -1, राजुर -10, सुभानपुर -1, वालसावंगी -1 इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -3,बीड -1, बुलढाणा -13,परभणी -2, हिेगोली -2अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 424 तर अँटीजेन तपासणीद्वारे 43 असे एकुण 567 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 31446 असुन सध्या रुग्णालयात- 1302 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9344, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3049, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-217432 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -567, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 28499 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 186957 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1644, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -16638
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -60, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-8106 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 44, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 226 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-44, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1302,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 49, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-347, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-23136, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-4839,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-473327 मृतांची संख्या-524
जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 226 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -74,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -8, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-18,के.जी.बी.व्ही परतुर -14, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -74,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -14,के.जी.बी.व्ही. घनसावंगी -16, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -5, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद-3