घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात आज एकाच दिवशी 61 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह

 

images (60)
images (60)

घनसावंगी /नितीन तौर

घनसावंगी तालुक्यात आज एकाच दिवशी 61 कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.आरोग्य विभागाकडून नागरीकांना वारंवार नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.कोरोना रूग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.आज झालेल्या प्राप्त अहवालानुसार घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर 21 , कुंभार पिंपळगाव 4, जांबसमर्थ 1,म.चिंचोली 1, अंतरवाली 1, भायगव्हाण 1, बोररांजणी 1,चापडगाव 1,ढाकेफळ 1,गु़ंज 5,हातडी 4,तिर्थपूरी 1,लिंबी 1, मूर्ती 2,नागोबाची वाडी 2,पानेवाडी 1, रामसगाव 1,रांजणी 2,रवना 1,शेवगळ शिवनगाव 1, तिर्थपूरी 3,विरेगाव 3,असे एकूण 61 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!