कोरोना अपडेट

जालना; दिवसभरात १० कोरोना बधितांचा मृत्यू…नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण संख्या जास्त.

805 रुग्णाना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना दि. 7 (न्यूज जालना) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 805 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील जालना शहर १००, बाजी उम्रद ०१, भाटेपुरी ०१, चंदनझिरा ०२, चितळी ०१, डु. पिंपरी ०१, गोलापांगरी ०१, गोंदेगांव ०१, हिसवन ०१, हिवरा ०१, जळगांव सो. ०१, कडवची ०१, कारला ०१, खानेपुरी ०२, खोडेपुरी ०१, मोतीगव्‍हाण ०१, नागेवाडी ०१, पिंपळगांव ०२, रामनगर सा.कारखाना ०१, रोहनवाडी ०१, सामनगांव ०१, सिंधी काळेगांव ०१, थेरगांव ०१, उटवद ०१, वडीवाडी ०१, वंजार उम्रद ०१, वरखेड ०१, मंठा तालुक्यातीलमंठा शहर ११, आकणी ०२, बेलोरा ०१, दहिफळ ०१, ढोकसळ ०४, धोंडी पिंपळगांव ०१, हनवतखेडा ०२, हेलस ०१, जयपूर ०१, केंधली ०२, खोरवाड ०२, किनखेडा ०२, लिंबोना ०२, मंगरुळ ०२, पांगरा ०२, पाटोदा ०१, पेवा ०६, पिंपरखेड ०२, पोखरी ०१, विडोळी ०१, वाडी ०२, वांजोला ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर २३, असनगांव ०२, अकोली ०२, हस्‍तूर तां. ०१, लि. पिंपरी ०१, पांडे पांखरी ०१, आष्‍टी १०, पिंपली धामनगांव ०१, रायगव्‍हाण ०३, संकनपुरी ०१, सावरगांव ०६, सुरुमगांव ०१, बाबाई ०२, बाबुलतारा ०१, चिंचोली ०१, हातडी ०२, काकडे कंडारी ०३, काव जालना ०१, खांडवीवाडी ०९, माव पाटोदा ०१, नांद्रा ०१, पांडे पोखरी ०१, सालगांव ०१, सातोना ०१, वरफळ ०१, वरफलवाडी ०१ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ७२, अरगडे गव्‍हाण ०४, अवलगांव ०१, बाचेगाव ०१, भारडी ०१, भेंडाळा तां. ०१, भोगगांव ०२, बोडखा ०२, दहेगव्‍हाण ०१, ढाकेफळ १३, एकलहरा ०३, गं. चिंचोली ०१, गुंडेवाडी ०२, गुंज ०१, हातडी ०२, जांब समर्थ ०२, कंडारी ०३, खालापुरी ०३, कु. पिंपळगांव ०७, लिंबी ०४, लिंबोनी ०१, म. चिंचोली ०९, म. जलगांव ०५, मांडला ०१, माहेर जवळा ०१, मानेपुरी ०२, मंगरुळ ०२, मसेगांव ०७, मोहपुरी ०१, मुरमा ०१, नागोबाची वाडी ०२, पिंपरखेड ०२, राजा टाकली ०२, राजेगांव ०४, रामसगांव ०२, रामगव्‍हाण ०८, राणी उंचेगांव ०३, रांजणीवाडी ०२, साकलगांव ०८, शेवता ०३, सिंदखेड ०२, तळेगांव ०२, सि.पिंपळगांव ०१, उक्‍कडगांव ०२, येवला ०१, अंबड तालुक्यातील अंबड शहर ३८, अंतरवाली ०२, बनटाकळी ०१, बरसवाडा ०३, डावरगांव ०२, धाकलगांव ०१, ध.पिंपारी ०१, दुधपुरी ०३, गोंदी ०१, घु. हदगांव ०३, जलूरा ०१, जामखेड ०५, किनगांववाडी ०७, लालवाडी ०१, रोहिलागड ०१, शहागड ०१, शहापूर ०१, शिरनेर ०१, सोनकपिंपळगांव ०१, वडीकाला ०१, वडीगोद्री ०१, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०४, अकोला ०१, कंडारी ०१, राला ०२, सागरवाडी ०१, भराडखेडा ०१, भाकरवाडी ०१, देव पिंपळगांव ०१, काजळा ०१, नजिक पांगरी ०१, राजेवाडी ०१, रोशनगांव ०१, तुपेवाडी ०२जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर १४, अकोलादेव ०३, भारज ०२, कोनद ०१, सातेफळ ०२, सिपोरा ०३, वरुड बु ०३, बेलोरा ०२, बोरगांव ०२, बुटखेडा ०३, देळेगव्‍हाण ०१, देऊळगांव ०१, डोळखेडा ०२, गणेशपूर ०२, गारखेडा ०३, गोंदनखेडा ०१, गोपी ०१, हरपाला ०१, जवखेडा ०२, कचनेरा ०२, काळेगांव ०३, खापरखेडा ०१, खांसगांव ०१, कोल्‍हापूर ०१, कुंभारझरी ०१, लिंबगांव ०१, नलविहिरा ०२, निमखेडा ०२, पापळ ०२, टेंभुर्णी ०८, वरखेडा भालके ०२, येवता ०५भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर २०, अन्‍वा ०३, बरंजला ०१, देहड ०१, जयदेववाडी ०१, जानेफळ ०१, जवखेडा ०३, निंबोला ०१, पेरजापूर ०१, पिंपळगांव ०१, पोखरी ०१, राजूर ०२, सिपोरा ०३, सोयगांव देवी ०१, तडेगांव ०१, वाकडी ०१इतर जिल्ह्यातील औरंगाबाद ०१, बीड ०१, बुलढाणा १७, लातूर ०१, मुंबई ०२, वाशिम ०२, परभणी १० अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 633 तर अँटीजेन तपासणीद्वारे 55 असे एकुण 688 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!