देशविदेश

पदवीधर निवडणुक प्रचारात मुंडे आघाडीवर : प्रस्थापितांचे धाबे दणाणले

घनसावंगी प्रतिनीधी / नितिन तौर

जालना जिल्ह्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराची धुम जोरात चालू असुन अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांची प्रचारात आघाडी दिसत आहे.


मराठवाडा पदवीधर निवडणुकीची प्रचाराची रनधुमाळी दणक्यात चालू असताना जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांची पसंती अधिकच असुन विविध कर्मचारी संघटनाचा पाठिंबा त्यांना मिळाला आहे तसेच सोशल मिडिया च्या माध्यमातून मतदाराच्या मनात त्यानी घर केल आहे


तसेच गेल्या 12 वर्षात पदविधराच्या समस्या जाणून न घेता पदविधरांना वार्यावार सोडले होते मात्र आता सर्वसामान्य ग्रामीन भागातील तळागाळातील पदविधरांच्या समस्या मांडणारा उमेदवार आज रिंगणात उभा असल्याने प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक