Breaking News
देशविदेश

द कपिल शर्मा सह अनेक शोमध्ये कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंहला अटक


मुंबई प्रतिनिधी –

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे.
शनिवारी( दि २१ नोव्हेंबर )सकाळी एनसीबी पथकाने भारती सिंहच्या घरावर आणि त्यानंतर कार्यालयावर धाड टाकली. यावेळी झालेल्या झाडाझडीत भारतीच्या घरात गांजा आढळला आहे. तो एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे.

दरम्यान, भारती आणि तिचा पती या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केलं आहे. त्यानंतर आता भारतीला अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक