Breaking News
कोरोना अपडेटजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात शनिवारी ह्या भागातील ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह


न्यूज जालना न्यूज ब्युरो –
जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काहीच तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत3 यातच शनिवारी दि २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर १०७ जणांची यशस्वी उपचारांतर सुट्टी देण्यात आली आहे
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही आता ११९५२ वर पोहचली आहे
तर उपचार करून सुट्टी देण्यात आलेली रुग्णसंख्या ही १११७८ आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही ४६८ असून जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ३०६ जणांचा बळी गेला आहे
शनिवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या अहवालात जालना तालुक्यातील जालना शहर-11, मंठा तालुक्यातील मंठा शहर -3, तळणी -1, उस्वद -2, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, कुंभार पिंपळगाव -1, धामणगाव -1, खडका -1, शिवनगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -4,

सुखापुरी -5, रुई – 1, भारडी -1, सोनक पिंपळगाव -1, कुकडगाव -1, बदनापुर तालुक्यातील लालवाडी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -2, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 41 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 41 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालना शी बोलताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक