भोकरदन तालुका

किशोर पांडे यांची जिल्हा समन्वयक पदी निवड

मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन येथील किशोर पांडे यांची मराठा सेवा संघ प्रणित जगद् गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जालना जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली.

त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन जगद् गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अध्यक्ष डॉ. निर्मला पाटील, प्रदेश महासचिव बालाजी जाधव यांनी पत्राद्वारे नुकतीच त्यांची या पदावर निवड केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक