जालना जिल्हा

वालसावंगीत स्वखर्चातून जीवनावश्यक सामग्रीचे वाटप

वालसावंगी आरोग्य कर्मचारी अधिकारी यांच्या स्व खर्चाने वाटप

वालसावंगी न्यूज (ता भोकरदन )

देशात कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यातच
सगळीकडे लॉक डाउन असल्यामुळे वालसावंगीमध्ये
काही लोक आहेत ज्यांना एक वेळचे जेवणही लॉक डाउन मुळे मिळेनासे झाले आहे. काम केले तरच पोट भरते अश्या व्यवसाय करणाऱ्यावर मात्र मोठे संकट आले आहे याची जाणीव लक्षात घेता आरोग्य कर्मचारी यांच्याकडून स्वतः खर्चाने जीवन आवश्यक सामुग्री देण्यात आली आहे .यात
प्राथमिक आरोग्य केंद्र वालसावंगी येथील वेधकीय अधिकारी डॉ.दिनेश कुलकर्णी,डॉ.किशोर डुकरे,आरोग्य सेवक हरेंद्र अंबादास बागडे,
मुक्तार शाह यांनी परिस्थिती पाहून आणि खरोखरच गरजू गरिबांना स्वखर्चाने मंगळवारी अन्न सामग्री वाटप केली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक