Breaking News
देशविदेश

परराज्यातील मजुरांनो चिंता करु नका,तुम्ही महाराष्ट्रात आहात : मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.राज्यातील टाळेबंदी वाढविण्यात आली असली तरी राज्यातील उद्योगधंदे सुरू करण्याबाबत येत्या २० एप्रिलनंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.मुख्यमंत्र्यांनी आज वांद्रे येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करीत परराज्यातील मजुरांना धीर दिला.तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करू नका असा विश्वास देतानाच यावरून राजकारण करणा-यांना इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक