अंबड तालुकाजालना जिल्हा

रेड झोनमधून येणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराना जिल्ह्यात प्रवेश देऊ नये.

अंबड मध्ये येणारे अधिकारी हे औरंगाबाद ( रेड झोन )मधून जालनाऑरेज झोन जिल्ह्यात येत आहे यामुळे जालना जिल्हयात कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही . अधिकारी व ठेकेदार याची योग्य ती चौकशी करून व कोरोंनाची टेस्ट घेऊनच त्यांना जिल्हयात प्रवेश देण्यात यावा किंवा

जिल्ह्यातील संपूर्ण अधिकारी व कर्मचारी व ठेकेदार औरंगाबाद यांना सहा महिने तरी जालन्यात प्रवेश देऊ नये ,अशी मागणी रिपब्लिकन सेना च्या वतीने बाबासाहेब हरिभाऊ खरात यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक