जालना जिल्हाभोकरदन तालुका

डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेलुद गावात मोफत धान्य वाटप करण्यात आले

लेहा न्यूज : भोकरदन तालुक्यातील शेलुद गावात १४ एप्रिल रोजी डाॕ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने गरीब २० कुटुंबाना मोफत धान्य वाटप करण्यात आले, यामध्ये ज्वारी २ किलो, साखर २ किलो, गोडतेल १ किलो, शेगदाने ५०० ग्राम, खोबरेल तेल १०० मिली, मिठ १ किलो, मसाला प्रविण २०० ग्राम, ह्या वस्तू रंगनाथ सुपडा सुरडकर ( MTNL कर्मचारी ) यांच्या मार्फत वाटप करण्यात आले, त्यावेळी शेलुद गावातील ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली , गौतम सुपडा सुरडकर, उपसरपंच मुरलीधर बारोटे, श्रीरंग खडके, गजानन दिलीप बारोटे, गंगाधर सुरडकर, गणेश सुरडकर, रविन मिश्रिया, मंगलाबाई बारोटे, आशा सोनुने,व गावकरी मंडळी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक