जालना जिल्हाजालना तालुका

सिंधी काळेगावमध्ये ग्रामपंचायत ने केली दूसर्यांदा जंतुनाशक फवारनी.


सिंधी काळेगाव ता जालना न्यूज

 जालना तालूक्यातील सिंधी काळेगाव येथे ग्राम पंचायत कडून दूसर्या वेळेस जंतुनाशक औषधांची फवारनी करण्यात आली.  यावेळी सिंधी काळेगाव प्रगतशिर शेतकरी एकनाथ मुळे यांनी औषधी फवारनीसाठी मोफत ट्रकटर दिले.  गावात सर्व ठिकाणी जंतूनाशकाची फवारनी केल्यामुळे  ग्रामस्थांनी समाधानी व्यक्त केली.
सध्या कोरोना या रोगाने सर्वत्र  आहाकार माजवलेला असल्याने ग्रामीन भागात सूद्धा खबरदारी घेताना दिसत आहे. ग्रामीन भागात सूद्धा मास्क वापरने,  नेहमी हातपाय स्वच्छ धूवने सह इतर काळजी घेताना ग्रामस्थ दिसत आहे. सिंधी काळेगाव येथील प्रत्येक वार्डात सोमवारी जंतूनाशकाची फवारनी करण्यात आली.  गावाबरोबरच दलीत वस्ती,  झोपडपट्टी, मगर वस्ती या ठिकानी सूद्धा फवारनी करण्यात आली. या वेळी ग्रामसेवक कोरके,  तलाठी विठ्ठल कनके, सरपंच वसंता जोगदड, माजी सरपंच आबाजी गिराम,  ग्रा प सदस्य सूभाष गिराम,  जगन्नाथ मुळे, अकूश जोगदड,  ग्राम पंचायत कर्मचारी बाबासाहेब वैद्य,  मोकिंदा गिराम,  सय्यद उस्मान यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक