अंबड तालुकाजालना जिल्हा

शहागड येथील एसबीआय मिनी शाखेत महिला वयोवृद्धाची गर्दी


शहागड न्यूज:- अबंड तालुक्यातील वाळकेश्वर एसबीआय मिनी बँकेच्या शाखेत प्रधानमंत्री जनधन खात्यासह विधवा,अपंग यांची पेशन्स आलेल्या पैसै कढण्यासाठी गर्दी दिसून येत आसून यात वयोवृद्धाची महिलांची संख्या लक्षणीय होती.

बँकेच्या दाहा वाजेच्या उघडण्याच्या वेळेच्या आगोदरच या ठिकाणी पैसे काढण्यासाठी गर्दी होत आसून यासाठी एसबीआय मिनीबँक संचालक बबलू कादरी, ऑपरेटर फराहान सय्यद यांनी या सर्वाना गर्दी टाळण्यासाठी सावलीत लांब-लांब बसवून गेटसमोर उभे राहत पासबुक रक्कम विचारणा,व काढण्यासाठी सोशल डिटेनस ठेवून तोडावर रुमाल ठेवा आशे सुचना वारंवार करत होते.पंरतू वयोवृद्ध महिला उन्हाच्या कडक्यात हि रंगात बसून पैसे काढण्यासाठी तास-तास बसून होत्या यासाठी बँक संचालक यांनी पिण्याच्या पाण्याची वयोवृद्ध महिलासाठी व्यवस्था केलेली होती.पंरतू घरापासून बँके पर्यंत येण्यासाठी कोणत्याच वाहनाची व्यवस्था नसल्याने वयांची 80 ओलांडलेल्या वयोवृद्ध सह अपंग व आजारी लोकांची मात्र परवड होत आसून आशा लोकासाठी शासनाने वाहनाची व्यवस्था करण्याची परवानगी दयावी त्यांनी समाजिक संस्था मोफत घरी सोडून येतील आशी माहिती बबलू कादरी यांनी दिली आसून यावेळी बँकेच्या बाहेर गर्दी करु नका आसे समजावण्यासाठी हि उपनिरीक्षक हानुमंत वारे हे दिवसाकठी तीन वेळेस पाहणी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक