मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त परतूरात वृक्ष लागवड व हजारो मास्कचे वाटप
किर्तनाचेही नियोजन
दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
शहरात मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त वृक्ष लागवड व हजारो मास्कचे वाटप करण्यात आले.सायंकाळी ६:०० वाजता पांडूरंग महाराज उगले आळंदी यांचा किर्तनाचा कार्यक्रमही या निमित्त आयोजीत करण्यात आला होता. कोरोणाचे सर्व नियम पाळून वाढदिवस साजरा करण्यात आला असून , यावेळी शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल , उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, तालुका प्रमुख अशोक आघाव ,सुदर्शन सोळंके, दत्ता पाटील सुरुंग, विदुर जईद, दिपक हिवाळे ,अबा कदम, अहमद चाऊस, महालींग स्वामी, मधुकर पाईकराव ,अमोल सुरुंग, विठ्ठल वटाणे ,रामजी खवल, राहुल कदम ,सोनाजी भोकरे, गोविंद रसाळ, आघाडीच्या कुंतीकाताई भुसारे ,शुभम दिंडे, भारत भुसारे ,अप्पा वटाणे, संजय गोडंगे, विलास गायकवाड,भगवान काकडे ,रामजी सोळंके, राजु भोसले ,बापु घटमाळ, गणपत खोसे , सर्जेराव हिवाळे, गोपाळ माने, रामचंद्र काळे , सतीष हजारे, बाळु काकडे, मुन्ना शेरीयर, पवन कांबळे, रोहीत अग्रवाल ,मोहन गायकवाड ,राजु वाणी, विठल काकडे व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.