Breaking News
जालना जिल्हा

ग्रामीण डाक कर्मचारी मार्फत सामाजिक योजना अंतर्गत अनुदाना चे घरपोच

जालना न्युज :-

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सध्या देशात लाँक डाउन असल्याने संजय गांधी निराधार, वयोव्रध्, अपंग व अन्य योजनातील लाभार्थी यांना पोस्ट ऑफिस मधील ग्रामीण डाक सेवक आधार आधारित पेमेंट सेवा मार्फत घरपोच वाटप करत असल्याने लाभार्थी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्हा तसेच विशेषतः घनसावंगी तालुक्यात प्रवर अधिक्षक डाकघर औरंगाबाद श्री जी. सिवा नागाराजु, जालना उपविभागाचे सहायक डाक अधिक्षक तसलीम तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोस्टाचे सबपोस्टमास्तर किशोर ससे, तालुक्यातील ग्रामीण डाक सेवक संतोष मिसाळ, सारंग भंडारी, अरुण जाधव, स्वाती धनवडे विठ्ठल मोगरे इत्यादी तत्परतेने घरपोच अनुदान वाटप करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक