बदनापूर तालुका

केळीगव्हाण येथे वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

बदनापूर न्यूज
मा.आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेश भैय्या टोपे साहेब यांच्या सूचनेनुसार राज्यात जाणवत असलेल्या रक्त पेटी च्या तुटवड्या मुळे केळीगव्हान येथे मा.आमदार श्री अरविंद अण्णा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश दादा खंडाळे, तालुका अध्यक्ष कैलास तात्या मदन,जिल्हा सचिव सुभाष जगताप ,जिल्हा समन्वय सुदर्शन वाळके,सा.न्याय विभाग तालुका अध्यक्ष संदीप पाटोळे,विद्यार्थी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष स्वप्निल वाघ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री तुळशीराम मदन मदन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एल टी मदन, केळीगव्हान चे सरपंच बाबासाहेब मदन,पोलीस पाटील रामेश्वर मदन , आयोजक श्री कैलास तात्या मदन व संयोजक परमेश्वर मदन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले त्या प्रसंगी जिल्हा रुग्णालय जालन्याचे कर्मचारी डॉ रुबीना औसवी डॉ आरुन धोत्रे डॉ प्रानासिग डॉ नितीन बोहाते डॉ नितीन जाधव डॉ विनायक वैध डॉ शरद खोत टीम चे खुप खुप आभार व ज्यांनी ज्यांनी रक्तदान केले याच्या अनेकांनी उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक