जालना तालुका

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर अंब्याचे भाव गडगडले

जालना न्यूज:- बबनराव वाघ
जालना तालुक्यातील रामनगर व परीसरात रविवार रोजी अक्षयतृतीयामुळे बाजारात अंब्याची आवक झाली खरी परंतु कमी प्रमाणात कारण लॉकडाऊन मुळे वाहतुकीच्या अभावी अंबे बाजारात कमी प्रमाणात आले.

खरेदी करण्यासाठी अशी झुबड उडाली होती

याचाच फायदा घेत व्यापा-यांनी अंबे शंभर ते दोनशे रुपये दराने विक्री करण्यात आले, अक्षयतृतीयामुळे चढ्या दराने अंबे विकत घेतले खरे परंतु या गोंधळात लॉकडाऊन मधील सोशीयल डिस्टसिंगचा माञ फज्जा झाला आहे.बाजारात गर्दी वाढतच चालली होती परंतु दहा वाजेनंतर पोलीसांनी गस्त घालुन सर्वांना सोशीयल डिस्टसिंगचे पालन करायला सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक