अंबड तालुका

ट्रकटर चालकाचा विहरीत पडुन मृत्यू .


जामखेड न्यूज :- पैठण तालुक्यातील मुरदाबाद येथे शनिवार रोजी रात्री शेता मध्ये ट्रक्टर द्वारे नांगरणी साठी गेलेले चालकाचा विहरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पैठण तालुक्यातील मुरदाबाद येथील शेता मध्ये ट्रक्टर द्वारे नांगरणी साठी गेलेले चालक राजू उर्फ लक्ष्मण पिवळ वय ४० रा आडुळ यांना झोपेची डुलकी येत आसल्याने जवळच आसलेल्या विहरी वर पाणी पिण्या साठी गेले आसता विहरीत तोल जाऊन विहरीत पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .
सदरील घटना राजू उर्फ लक्ष्मण पिवळ सकाळी घरी न आल्या मुळे त्यांना शोधण्यासाठी नातेवाईक गेले असता हे निर्दशनात आले.
त्यानंतर घटनेची माहिती पाचोड पोलीसांना कळविले आसता त्यांनी घटना स्थळी येवून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी साठी आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले उत्तरीय तपासणी साठी दाखल करून ह्या घटनेची नोंद पाचोड पोलीस स्टेशन मध्ये ह्या घटनेची आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन ह्या घटनेचा तपास सपोनि अतुल येरमे यांच्या मार्गदर्शना खाली पोऊनि युवराज शिंदे ,राठोड हे तपास करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक