घनसावंगी तालुका
श्रेया पतंगे हिचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश
कुंभार पिंपळगाव: प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार येथील मत्स्योदरी कन्या विद्यालय व येथील विद्यार्थिनी श्रेया पतंगे हिची राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NMMS)जालना जिल्ह्यातून गुणानुक्रमे 13 वा क्रमांक मिळून राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा उत्तीर्ण केल्याने शाळेचे मुख्याध्यापक वसंत जवळकर,सह शिक्षक रामभाऊ वानखेडे, भगवान निचळ,काकासाहेब कागुणे, अनिता पवार ,शहनाज पठाण, नेहा बोधले, अरुण राऊत, निर्मला जोगदंडे,प्रकाश घेणे, मीराज तडवी सह अनेकांची उपस्थित होती.