घनसावंगी तालुका

विरेगव्हाण तांडा येथील पोलिस पाटील रावसाहेब राठोड यांना निरोप समारंभ

विरेगव्हाण तांडा येथील पोलीस पाटील रावसाहेब राठोड हे पदावरून सेवानिवृत्त झाले आहे.ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शाल व श्रीफळ देउन निरोप देण्यात आला.यावेळी तुकाराम पवार, साहेबराव राठोड,सोपानराव राठोड, वसंत पवार, सि.टी.पवार आदी उपस्थित होते.

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील पोलिस पाटील रावसाहेब उत्तम राठोड हे मागील सलग 29 वर्षांपासून पोलीस पाटील या पदावर काम केले आहे.त्यांच्या कार्यकाळात तंटामुक्ती पुरस्कार मिळालेला आहे.त्यानिमित्त सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या वतीने दि.31 मंगळवार रोजी आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच तुकाराम पवार,तर व्यासपीठावर साहेबराव राठोड,प्रा.गणेश कंटुले, सोपान राठोड, वसंतराव पवार,भास्कर खाडे,सि.टी.पवार, निवास पवार आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने रावसाहेब राठोड यांचा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रामेश्वर पवार,ज्ञानेश्वर राठोड, रविंद्र राठोड, रामेश्वर राठोड,दिलीप पवार, विलास पवार,विष्णू राठोड, संदिप पवार,शिवाजी राठोड, गोपी राठोड, अजित राठोड, आसाराम राठोड, उद्धव राठोड, सुनील राठोड, विकास राठोड,सचिन पवार, गजानन जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन अंगद राठोड यांनी मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!