परतूर तालुका

मावियां फातेमा, ईरमंफातेमा व इम्तियाज नाईकवाडी चा पहिला रोजा,

images (60)
images (60)

दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क

परतुर येथील एस एम ओ काँम्प्युटरचे मालक समीर नाईकवाडी व प्रसिद्ध हाँटेलचे मालक ईसतियाक नाईकवाडी यांच्या तीन्ही चिमुकुल्या मुलींनी आपल्या जीवनातील पहीला रोजा ठेवल्याने सर्व सरात कौतुक होत आहे रमजान महिन्यास प्रारंभ होत असलेल्या रोजा ठेवल्याने त्याचा इस्लाम धर्म नुसार खूप महत्त्व आहे याच आनुसंघाने अनेक ठिकाणी मुस्लिम समाजातील लहान लहान मुले मुली आपल्या जीवाची पर्वा न करता पवित्र रमजान महिन्यास रोजा ठेवतात. रोजा ठेऊन नियमाचे पालन करतात या तीन्ही लहान वयाच्या असताना त्यांच्या आई वडीलांनी रोजेचीं आऐमियत काय आहे ती दाखवून दिली त्या प्रमाणे या चुलत बहीण भावाने रोजा ठेवल्याने सर्वसरात्तुन कौतुकाचा वर्षाव व घरातील आई कौसरफातेमा, वडील समीर नाईकवाडी, आजोबा सज्जाद भाई नाईकवाडी, व दैनिक राज सम्राटचे तालुका प्रतिनिधी सरफराज नाईकवाडी, व शेख साबेर सर, यानीआल्हाताल्लाचे खुप खुप आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!