घनसावंगी तालुका
कुंभार पिंपळगाव ग्राम पंचायत मध्ये टिपू सुलतान जयंती साजरी

कुंभार पिंपळगाव :
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे रविवारी टिपू सुलतान जयंती कुंभार पिंपळगाव ग्राम पंचायत मध्ये साजरी करण्यात आली
यावेळी अन्वर पठाण, मनोज गाढे,पिनू काका राऊत ,प्रताप कंटूले, सिद्धार्थ गाढे, रिजवान पठाण, नाजेर कुरेशी, समीर पठाण, कलिम कुरेशी ,मुक्तर कुरेशी, म्हबूब कुरेशी, सलमान पठाण, गुफरान फारुकी, सीराज चाऊस , नईम सय्यद ,रहीम पठाण,मोईन कुरेशी, हमीद शेख ,फिरोज कुरेशी ,शकील शेख यांची उपस्थिती होती