जालना तालुका

 औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे यांनी जालना येथील प्रहार कार्यालयाला दिली धावती भेट.

जालना/प्रतिनीधी
औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधारक शिंदे हे प्रहार संघटनेच्या कार्यासाठी फिरत असताना त्यांनी जालना येथील प्रहार संपर्क कार्यालयाला धावती भेट दिली. यावेळी त्यांनी प्रहार कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

images (60)
images (60)

यावेळी जालना जिल्ह्याचे प्रहार अपंग संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष कथा प्रसिध्दी प्रमुख जिल्हा कार्याध्यक्ष विठ्ठल चव्हाण,बदनापुर तालुकाध्यक्ष सावळाहरी शिंदे व कल्याण गोरे यांनी त्यांचा जालना जिल्ह्याच्या वतीने सत्कार केला.
विदयमान जिल्हा परीषद सदस्य तथा प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष शिवाजी सवणे यांची तब्बेत बरोबर नसल्यामुळे हजर राहू शकले नाहीत परंतू फोनद्वारे त्यांनी शिंदे यांचा सत्कार केला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!