जालना तालुका

तारेवरची कसरत करणारी चिमुकलीचा प्रेक्षकांच्या प्रतिक्षेत.

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

जालना संपुर्ण जगभरात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला असून, सर्व सामान्य जनतेचे जिवन विस्कळीत झाले आहे.जनजीवन लॉकडाऊनमध्ये सर्व व्यावसाय ठप्प झाले असून खर्चात वाढ होत आहे परंतू कमाई मात्र शुन्यात जमा होत आहे.प्रत्येकजन कोणत्या ना कोणत्या मार्गाणे पैसा जमावन्याचा प्रयत्न करीत आहे.
अशीच एक चिमुकली जालना येथील मुथ्ता बिल्डींग समोरील सिग्णल जवळ आपल्या परीवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तारेवरची कसरत करीत होती परंतु रस्त्यावरची मंडळी कोरोनाच्या भीतीने काना डोळा करुण बाजुने पळ काढत होते.प्रेक्षक येतील व आपल्याला काही ना काही तरी कमाई होणार अशा आशेने ति चिमुकली जिवाची पर्वा न करता लगातार तारेवरची कसरत करीत होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!