जालना जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक;जिल्ह्यात 869 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
392 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डीचार्ज
जालना दि. 17 (न्यूज जालना) :- विभागीय आयुक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 392 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील एकूण – 302, मंठा तालुक्यातील एकूण – 115, परतुर तालुक्यातील एकूण – 32, घनसावंगी तालुक्यातील एकूण – 172, अंबड तालुक्यातील एकूण 54, बदनापुर तालुक्यातील एकूण 27, जाफ्राबाद तालुक्यातील एकूण 61, भोकरदन तालुकयातील एकूण 69 इतर जिल्ह्यातील एकूण 37 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 749 तर अँटीजेन तपासणीद्वारे 120 असे एकुण 869 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-38394 असुन सध्या रुग्णालयात- 1718 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 10268, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3174, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-249232 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -869, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 36895 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 209781 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2224, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -22630
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -41, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-8863 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 71, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 531 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-63, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1718,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 42, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-392, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-29270, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-7014 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-633249 मृतांची संख्या-611.
जिल्ह्यात सात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या 531 असून /संस्थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -39,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -45,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -17, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-57,के.जी.बी.व्ही परतुर -25, के.जी.बी.व्ही मंठा -38, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -138, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -25, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह घनसांवगी 12, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -74, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -51, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -8, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद-2,