कोरोना अपडेटजालना तालुका

30 एप्रील रोजी पिरकल्याण येथे कोवीशिल्ड लसीकरण

बबनराव वाघ, उपसंपादक

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मानेगाव अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिरकल्याण व ग्रामपंचायत पिरकल्याण यांच्या सौजन्याने उद्या दिनांक 30/04/2020 रोजी कोरोना लसीकरण आयोजित केले आहे तरी 45 वर्षावरील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा .

ठिकाण:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरकल्याण वेळ 10 वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात होणार असुन येताना सोबत आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड व मोबाईल नंबर घेऊन येणे आवश्यक आहे.

वरील लसीकरणचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच आजम शेख, दत्ता पाटील शिंदे प्रमोद वाघमारे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!