जालना तालुका

सावंगी तलान मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

सावंगी तलान मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी:(जालना)माझे रक्त माझ्या देशासाठी उपक्रमांतर्गत आज दि.04 मे 2021 रोजी सावंगी तलान ता जालना येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत रक्तदान शिबीर अत्यंत यशस्वीपणे पार पडले.गावातील तरुणानी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून देश संकटात असताना सुजाण भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावले.देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी मानून गावातील २४ तरुणांनी रक्त दान करण्यात अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदविला त्यांच्या या कार्याला मनापासून धन्यवाद.

images (60)
images (60)

रक्तदान करणारे तरुण खालील प्रमाणे:

बाळू हरकळ,राजूसिंग चव्हाण,अर्जुन राठोड,अंबादास राठोड,अजिंक्य राठोड,अश्विन राठोड,लहू राठोड,अजिंक्य कळकुंबे,विलास कळकुंबे,योगेश खराडे,संदीप खराडे,नितीन राठोड,अमोल राठोड,कृष्णा राठोड,संदीप राठोड,ज्ञानदेव राठोड,राहुल खराडे,सुखदेव राठोड,संदीप रंधवे,अतुल झोरे,भागवत चव्हाण,सचिन राठोड,ज्ञानेश्वर राठोड.

तसेच या कार्यक्रमाला-विठ्ठल खराडे(सरपंच),तुकाराम राठोड, पांडुरंग आहेरकर,राजु डोंगरे व ईतर काही मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!