जालना तालुका

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जालना दि.31 :-  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

images (60)
images (60)

  यावेळी  तहसिलदार प्रशांत पडघन, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, नायब तहसिलदार मयुरा पेरे,  श्रीमती संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!