जालना तालुका

संजय राठोड व भानुदास राठोड यांच्या निधनाने,मा.आ.अरविंद चव्हाण यांनी घेतली कुटुंबियांची भेट.

जालना/तुकाराम राठोड

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजय राठोड यांचे काही दिवसांपूर्वी कोरोणामुळे निधन झाल्यामुळे व भानुदास राठोड(मा.ग्रा.सदस्य)यांचे सुध्दा शारीरिक आजारामुळे निधन झाल्यामुळे मा.आ.अरविंद चव्हाण यांनी घरी जाऊन सांत्वन केले.व राठोड परिवारावराची तब्येतीची विचारपुस केली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मुकेश चव्हाण,उमेश मोहिते,गोपाल चौधरी,दिलीप राठोड,ज्ञानेश्वर राठोड,कृष्णा राठोड,अंजय राठोड,अनिल राठोड व इतर काही पाहुणे मंडळी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!