जालना तालुका

गोंदेगाव येथे कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 650 नागरिकांचे लशिकरण:

जालना/तुकाराम राठोड

images (60)
images (60)

गोंदेगाव येथे कोविड लसीकरण चा दुसरा टप्प्याचे आयोजन करण्यात आले.केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्री.रावसाहेब दानवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आमदार संतोष दानवे व जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.भास्करराव दानवे यांच्या नेतृत्वाखाली मा.लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व ग्रामपंचायात गोंदेगाव यांच्या वतीने प्रा.आ.केंद्र पिरपिंपळगाव ता.जालना,जिल्हा जालना अंतर्गत गोंदेगांव येथे कोविड लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा राबविण्यात आला.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन कोविड लसीकरण घेणे किती महत्वाचे आहे हे आपण जाणून आहात. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार सर्व लसीकरणास पात्र नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेतले,असे आवाहन श्री.बद्रीनाथ वाघ(तालुका सरचिटणीस भाजपा)जालना यांनी सांगितले आहे.

या प्रसंगी सरपंच उपसरपंच साहेबराव वाघ ग्रमसेवक नारायन शेळके ग्रामपंचायत सदस्य शेक फकीर डाॅ हरकळ डाॅ बदर पाटील डाॅ डांगे मॅडम ,पैठणे मॅडम डाॅ भालतडक मॅडम डाॅ शिनगारे कोल्हे सर मच्छिद्र वाघ गोरे सर सुरेश तिडके शाहाजी घोडके तुळशिराम वाघ गजानन वाघ ग्रा प शिपाई बाळु वाघ व गावातील प्रतिष्ठीत नागरीकांची उपस्तिती मोठ्या संख्येने होती

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!