जालना तालुका

जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा.

उपसंपादक-बबनराव वाघ
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जालना तालुक्यातील तरूण शेतकरी मिञंमडळ व तरूण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांची जालना जिल्हा अधिकारी याच्या कडे मागणी.
जालना तालुक्यातील गेल्या महिन्यापासून पडत असलेल्या पावसाने शेतकरयाचे हजारो हेक्टरवरील पिकांची संपुर्ण नुकसान झालेले आहे दरम्यान शेतक-यानी पिक विमा भरून ही अद्याप त्यांना कसलीही मदत मिळाली नाही शिवाय शासनाने सुरू केलेले ई पिक पाहणी app वर सर्वरला सतत रेंज नसल्याने शेतकरयाची पिक माहिती भरतांनी अनेक अडचणी येत आहेत
आवकाळी पावसाने शेतकरयाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे सोयबीन, कापूस,तुर ,मुग उडीद बाजरी तिळ पपई बाग मोसंबी या सारख्या पिकांचे 80 टक्के नुकसान झालेले आहे शिवाय अनेक शेतकरयाच्या जमीनी खरडून गेल्या आहे तरी तांत्काळ आठ दिवसात शेतकरयाच्या खात्यात रक्कम जमा करून शेतकरयांची दिपावली गोड करावी नसता लोकशाही मार्गाने जालना तालुक्यातील तरूण शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आशा मागणीचे निवेदन देतांना.
यावेळी भगवान नाईकनवरे, बाळु भैया कुटे, राजु मामा उजेड धंनजय, देशमुख, उमेशराव फासाटे, पांडुरंग उबाळे पांडुरंग कावळे,गणेशराव बर्वे, आमोल भैया नागवे शिवाजी खेडेकर विनायक शिंदे,आशोक देशमुख, गणेशराव टकले, गणेशराव भिसे, सुशील सराटे, किशोर हंगरगे ,भागवत कुटे, दत्ता भाऊ भुतेकर, प्रभाकर शिंदे,भगवान कदम, सुशील पिसोरे, नारायण कोकरे, रितेश कोकरे सुभाष राव उजेड चंद्रकांत बनसोडे बबलु गोल्डे, नारायण गायकवाड, सुमित हिवाळे, गोविंद कुटे,दगडू भालेकर, रामजी भुतेकर, सतिष नागवे,दिनकर बुरकुल राम बुरकुल इत्यादी तरूण कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!