जालना तालुका

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जालना तालुका अध्यक्षपदी महेश नंद तर सचिव पदी सुभाष शेटे


जालना प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच जालना तालुका कार्यकारिणी शनिवारी (दि. 30)नेर येथे झालेल्या कार्यक्रमात तालुका अध्यक्षपदी महेश नंद यांची तर सचिवपदी सुभाष शेटे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी नेर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केली आहे .
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर व विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे यांच्या प्रमुख होती.

images (60)
images (60)


या बैठकीत संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी महेश नंद उपाध्यक्ष मो.अकबर अ. रशिद अन्सारी. सचिव सुभाष शेटे , कोषाध्यक्ष. विलास सहाणे, सहकोषाध्यक्ष गणेश तरासे, सहसचिवपदी गिरीराज गिराम ,कार्याध्यक्ष गणेश शिंदे, मार्गदर्शकपदी बाबासाहेब रायमल,भगवान भुतेकर,सुनील कुलकर्णी, राहुल कर्नाडे व सदस्य पदी ज्ञानेश्वर उबाळे, शाम गिराम, तुकाराम राठोड, उत्तम जाधव, विष्णु वाकडे, अब्दुलरब पठाण, जरीन अहमद शे. जावेद, आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल नवीन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!