जालना तालुका

रामनगर येथे बसवेश्वर जयंती साजरी.

images (60)
images (60)

जालना तालुक्यातील रामनगर येथील गजानन ऑटोमोबाईल्स व टायर्स मध्ये बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपान शेजूळ व शिवाजी शेजूळ यांनी सर्व प्रथम बसवेश्वरांच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन अभीवादन केले व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात केली. अध्यक्षांनी बसवेश्वरांच्या जिवनचरीत्रावर प्रकाश टाकला.

यावेळी कार्यक्रमाला गजानन मेने, श्रीधर मेने, गजानन वाडगा, प्रल्हाद देशमुख, विष्णू महाराज गवंडर, रघुनाथ भोसले, शिवाजी मेने व समस्त मित्र मंडळ हजर होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!