घनसावंगी तालुका

विविध विकास कामाचे उदघाटन

जालना

images (60)
images (60)

आमदार राजेश भैय्या टोपे यांच्या विशेष प्रयत्ना मुळे पिंपरखेड बु ला भरघोस निधी, पाडव्याचा अवचित्त साधून श्रीकृष्ण नगर (जांभळी वस्ती )या ठिकाणी अंगणवाडी,संपूर्ण गावातील पाण्याची नवीन पाईपलाईन (पुर्णवस्त्या) नवीन विहीर, घनकचरा प्रकल्प,अंडरग्राउंड नाली,सिमेंट रोड व इतर कामाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले

या वेळी उपस्थित पंचायत समिती सभापती भागवत पाटील रक्टाटे, समर्थ सहकारी साखर कारखाना संचालक अशोकराव आघाव, उपसरपंच विष्णू काका रक्ताटे, चेअरमन सुरेशजी जायभाये, ग्रा.पं सदस्य गडदे साहेब, ग्रा.पं सदस्य परमेश्वर केदार, ग्रा.पं सदस्य धनराज भगत, बबलू माने, नामु भाऊ सिरसाठ ,सुरेश दाभाडकर, पप्पू देवकते, मांजबा जायभाये,आप्पा मामा रक्ताटे, मदन बांगर, होनाजी नरोटे, श्रीराम सानप, बबन बडे, बाळू नरोटे, दत्ताभाऊ माने, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!