जिल्ह्यात 5 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह
तर 2 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज
जालना दि. 28 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 2 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर
जालना तालुक्यातील जालना शहर -1,हतवन 1, मंठा तालुक्यातील निरंक, परतुर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील शेवटा 1, अंबड तालुक्यातील अंबड शहर 1, बदनापुर तालुक्यातील निरंक,जाफ्राबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यात भोकरदन शहर- 1 इतर जिल्हात निरंक अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 2 तर अँटीजेन तपासणीद्वारे 03 असे एकुण 5 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 66183असुन सध्या रुग्णालयात- 49 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 13551 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 1746, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-546989एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-5, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 61410 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 480926 रिजेक्टेड नमुने-324, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1432, एकुण प्रलंबित नमुने-3035 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -53121
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 6, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-12632 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-5 सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -49,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 1, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-2, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-60174 सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-57,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1207177 मृतांची संख्या-1179
जिल्ह्यात निरंक कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.