भोकरदन तालुका
मराठी पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी फकिरा देशमुख व सदस्य गणेश औटी यांचा भोकरदन येथे सत्कार
मधुकर सहाने : भोकरदन
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी फकीरा देशमुख व जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणुन गणेश औटी यांची यांची नियुक्ती करण्यात आली,या नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्य यांचा यांचा भोकरदन येथे शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल पत्रकार सुनिलभाऊ जाधव,प्राथमिक शिक्षक संघाचे भोकरदन तालुका अध्यक्ष के.वाय सोनवणे,जिल्हाउपाध्यक्ष तथा पाराशर शिक्षक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय शास्त्री,पत्रकार मधुकर सहाने , सतिष सिरसाठ , अनिलशेठ गिरणारे व भगवान देठे अदिंनी शुभेच्छा देवुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.