परतूर सराफा आसोशीएनच्या तालूका अध्यक्ष पदी एकनाथ दहीवाळ तर सचिव नितीन ओवळे
दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क
परतूर सराफा आसोशीएन च्या तालूका अध्यक्ष पदी एकनाथ दहीवाळ उपाध्यक्ष मंगेश डहाळे तर सचिव नितीन ओवळे
आज दिनांक 10 2 2023 रोजी परतुर येथील कृष्णमूर्ती हॉटेल येथे सोनार सेवा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांतजी डहाळे परभणी यांच्या अध्यक्षतेखाली सकल सुवर्णकार समाज परतुर यांची बैठक पार पडली यामध्ये तालुका परतुर सराफा असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये सराफा असोसिएशन अध्यक्ष म्हणून श्री एकनाथराव नारायणराव दहिवाळ उपाध्यक्ष श्री मंगेश जगन्नाथराव डहाळे कार्याध्यक्ष श्री गोविंद दत्तोपंत बोकन कोषाध्यक्ष किरण सोनाजीराव शहाणे तसेच सचिव पदी श्री नितीन पद्माकरराव ओवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली
या वेळी राजेभाऊओवळे,चंद्रकांत दहिवाळ, किरण शहाणे,प्रल्हाद कापाळे, दत्ताराव कपाळे, नंदलाल कपाळे, अविनाश शहाणे, महेश दहिवाळ,जगनराव डहाळे, शंकर डहाळे,संतोष दहिवाळ,गजानन डहाळे, प्रदीप शहाणे, कृष्णा चिंचोळकर, राजेभाऊ ओवळे, डॉ. ओवळे, बाबुराव दहिवाळ, अमोल शहाणे, सखाराम कुलकर्णी, विलास शहाणे आदी समाज बांधव उपस्थित होते.