परतूर तालुका

वाटूर सर्कलमध्ये सकल मराठा समाजाची जनजागृती मोटरसायकल रॅली

वाटूर सर्कलमध्ये सकल मराठा समाजाची जनजागृती मोटरसायकल रॅली
वाटूर प्रतिनिधी : बाबा शेख
वाटर सर्कलमधील सकल मराठा समाजाचे वतीने एक डिसेंबर होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या जालना येथे सभेसाठी मोटरसायकल रॅली वीस गावामध्ये पूर्ण वाटुर जिल्हा परिषद सर्कल मध्ये जनजागृती रॅली काढून गावोगावी जालना येथे होणाऱ्या जरांगे पाटील यांचे सभेसाठी समर्थांना साठी रॅली काढून सर्व मराठा समाजाने सभेला उपस्थित राहण्याचे करिता जनजागृती करण्यात आली या वीस गावांमधील मांडवा देवी, रोहिना ,वजोडा, श्रीधर जवळा, वाढवणा, कंडारी ,दहिफळ, ब्रह्मवडगाव, नांद्रा ,बदलापूर वाटुर, आनंदवाडी ,परतुर, कावजवळा ,बाबई ,डोलारा, मसला, बाबुल्तारा ,या वीस गावांमधून मोटरसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात आली यावेळी सकल मराठा समाजाच्या दोनशे मोटरसायकल मराठा समाज मोर्चा समितीने उपस्थित होते या या मोटरसायकल रॅलीची सांगता अंबागाव येथे करण्यात आली. एक डिसेंबरच्या जालना सभेच्या पूर्वतयारीसाठी आवाहन करण्यात आले

images (60)
images (60)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!