माहोरा येथे गावठाण फिटर रोहित्रचे उदघाटन.
माहोरा रामेश्वर शेळके
माहोरा येथील अनेक वर्षापासूनचा लाईट चा प्रश्न सोडविण्यात आल असून येथील स्वतंत्र गावठाण फिडरच्या दुसऱ्या डीपीचे उद्घाटन सरपंच सौ. वैशालीताई रविंद्र कासोद यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी धुमाळ , उपसरपंच गजानन देवसिंग साळोक,सय्यद रियाज, सौ. छायाबाई लहाने, नंदकिशोर बोर्डे, सौ. संगीताबाई बोर्डे, सौ. तुळसाबाई गांडुळे, सौ. गंगाबाई वाघ, गजानन जाधव सौ. निर्मलाबाई मुठ्ठे, सौ. जिजाबाई साबळे, डॉ. रविंद्र कासोद , जेष्ठ पत्रकार नवलसिंग राजपूत, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गव्हले. विद्युत मंडळाचे कर्मचारी जाधव , गडकरी अण्णा, राम लहाने, राजू लहाने, विठ्ठल कोरडे, सुनिल इंगळे, निशिकांत वाहुळे, योगेश साळवे, लक्ष्मन वाघ, विकास जाधव, गणेश गायकवाड हे उपस्थित होते. याकामी सर्व गावकरी मंडळीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केल्याबद्दल आभार.