बदनापूर तालुका

चालकाला डुलकी ,आयशर कोसळले पुलावरून खाली

दुधना नदीच्या पुलात झोपेच्या धुंदीत आयशर कोसळून आपघात..

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाट

images (60)
images (60)

बदनापूर ता. 14 :
बदनापूर शहरालगत असलेल्या दुधना नदीच्या फुलावरून आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास झोपेच्या धुंदीत जालन्याहून औरंगाबाद जाणाऱ्या आयशर फुलाच्या मध्ये भागी कोसळल्याने गाडी चालक व त्याचा साथीदार दोघे अडकले आहे. ही घटना सकाळी 07:00 वाजता
नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यास मदतीस स्थानिक नागरिक धावत आले तर तेथे एकच बघ्याची गर्दी जमली कोणी कोणी भ्रमणध्वनी मध्ये प्रक्षेपण करण्यात व्यस्त होते तर कोणी मदतीचा आधार देण्यास व्यस्त होतं व ही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली या दरम्यान आपघातात अडकलेले दोघे जिवाच्या आकांताने जीव वाचण्यासाठी मदतीची याचना करीत होते.
परंतु अशयर फुलाच्या मध्ये भागी दोन्ही भिंतीत आडकल्याने निघणे कठीण झाले.
सकाळचे 11: 00 वाजे पर्यंत आध्याप मदतीचे सर्व यंत्रणा बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक खेडकर यांनी स्वतः हा दखल घेऊन मदतीसाठी माणुसकीची दाखवली आजून मदतीचे शर्यतीचे पर्यंत चालू होते अखेर यश आले पण त्यात दोघा पैकी एकजनाचा अपघातात दबून मृत्यू तर दुसरा जबर जखमी अवस्थेत आढळून आले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!